Chaudhari Logo
Back to Authors Registry
PR
Official Legal Scholar

Prof. R. S. Gorhe

Legal Scholar / Author

Biography & Background

Author of legal publications at Chaudhari Law Publishers.

Publication Summary

Published Titles1 Books
PublisherChaudhari Law Publishers

Published Works by Prof. R. S. Gorhe (1)

Law Book

हिंदू वारसा कायदा ,१९५६ | Hindu Succession Act, 1956

हिंदू वारसा कायदा, १९५६ (Hindu Succession Act, 1956) हा हिंदू समाजातील वारसा व उत्तराधिकारासंबंधी कायदेशीर तरतुदींचा उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. या पुस्तकात हिंदू वारसा अधिनियम, १९५६ मधील प्रमुख तरतुदी, वारसांचे हक्क आणि उत्तराधिकाराची कायदेशीर प्रक्रिया स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. ग्रंथामध्ये हिंदू शास्त्री कायदा, २००५ पूर्वीचा हिंदू वारसा कायदा आणि २००५ नंतरच्या महत्त्वपूर्ण सुधारणा, तसेच वारसा हक्कांची प्रकृती यांचे स्पष्टीकरण दिले आहे. हिंदू स्त्रियांना वारसा हक्कासंबंधीच्या तरतुदी, मृत्युपत्राशिवाय होणारा उत्तराधिकार आणि कुटुंबातील वारसाहक्क यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच हिंदू वारसासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निवाडे, सुस्पष्ट टीपा व स्पष्टीकरणे यांचा समावेश असल्यामुळे हा ग्रंथ वकील, कायदेपंडित, कायद्याचे विद्यार्थी, संशोधक आणि वारसा व मालमत्ता विषयक प्रकरणांशी संबंधित व्यक्तींसाठी उपयुक्त संदर्भसाहित्य ठरतो.The Hindu Succession Act, 1956 (Hindu Inheritance Law) is a comprehensive and practical reference on the law governing inheritance and succession among Hindus in India. The book explains the key provisions of the Hindu Succession Act, 1956, including succession rights, inheritance, and the legal position of heirs. It covers the Hindu Succession Act before and after the 2005 amendment, the nature of inheritance rights, the legal provisions relating to Hindu women’s inheritance rights, and matters concerning intestate succession. The book also includes important Supreme Court judgments relating to Hindu succession and inheritance, along with clear notes and explanations. This book is a useful reference for advocates, legal practitioners, law students, researchers, and individuals dealing with inheritance, succession, ancestral property, and family property disputes.

View Book