Law Bookग्रामपंचायत जमीनविषयक हक्क आणि कर्तव्ये | Gram Panchayat Land Related Rights and Duties
ग्रामपंचायत जमीन विषयक हक्क व कर्तव्ये हे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत क्षेत्रातील जमीन, ग्रामपंचायतीचे अधिकार आणि महसुली बाबींवरील सर्वसमावेशक मार्गदर्शक पुस्तक आहे. या पुस्तकात गावठाण विस्तार, सार्वजनिक उपयोगाच्या जमिनी, गावातील जमीनविषयक कागदपत्रे, गाव नकाशा, गट नकाशा, जमिनीचे भोगवट्याचे प्रकार, ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेल्या जमिनी, अतिरिक्त जमिनी, बिनशेती जमिनी, इनाम जमिनी, हक्क नोंद, हक्कपत्रक, खातेपत्रक, जमीन मोजणी, पोटहिस्सा मोजणी, वारस नोंद आणि महार वतन जमिनी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, महसूल अधिकारी, वकील, सर्वेक्षक, जमीनमालक आणि विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त पुस्तक आहे.
Gram Panchayat Land Rights and Duties is a practical guide to the legal and administrative aspects of village lands and Gram Panchayat property in Maharashtra. The book covers village site (Gaothan) extension, lands reserved for public purposes, village land records and maps, survey records, land tenure, lands vested in Gram Panchayats, surplus lands, non-agricultural lands, Inam lands, Record of Rights, land registers, land measurement, subdivision of holdings, inheritance entries, and Mahar Watan lands. An essential reference for advocates, revenue officers, Gram Panchayat members, surveyors, landowners, and students seeking a comprehensive understanding of village land administration and land rights in Maharashtra.